¡Sorpréndeme!

“तुम्ही गद्दार आहात, डाकूबरोबर गेलात” म्हणत वयोवृद्धाने अडवली Bachchu Kadu यांची गाडी | Dharashiv

2023-03-01 368 Dailymotion

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही शिंदे गटात सामील झाले. यावरून एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी आडवून त्यांना झापलं आहे. तुम्ही गद्दारी का केली? असा थेट सवाल वृद्धाने विचारला आहे.